पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मळमळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळमळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वांती होईल अशा भावनेने युक्त होणे.

उदाहरणे : झुल्यावर बसल्याने मला मळमळले

समानार्थी : उचंबळणे, ढवळणे

कै आने को होना।

दवा खाते ही मेरा मन मिचलाने लगा।
अकुलाना, उबकाई आना, जी-मिचलाना, मचलाना, मिचलाना, मिचली आना

Make an unsuccessful effort to vomit. Strain to vomit.

gag, heave, retch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मळमळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malamlane samanarthi shabd in Marathi.